महत्वाचे लिंक्स
महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
जिल्हाधिकारी कार्यालय , जालना
02482-224700
अपर जिल्हाधिकारी कार्यालय , जालना
02482-225552
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
+91 7057747523
अति मुख्य कार्यकारी अधिकारी
+91 9423840001
Alerts
District Collector & Magistrate
I.A.S
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना
गाव/तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा पोर्टलची फलनिष्पत्ती
- आपत्कालीन प्रसंगी आवश्यक माहिती PDF स्वरुपात तात्काळ उपलब्ध होण्यास मदत.
- दर वर्षी गांव आ.व्य.आराखडा तयार करतांना केवळ ज्या मुद्यात बदल आवश्यक आहे तेवढाच बदल केला की काही मिनीटात गा.आ.व्य.आ. तयार होणार आहे, सहाजीकच यामुळे वेळेचा अपव्यय होणार नाही .
- अभिलेख साठवणूकीची/सांभाळण्याची चिंता नाही.
- सदर पोर्टलचे मोबाईल अॅप सुध्दा विकसीत करण्यात येणार आहे.
- सदर पोर्टलवर SOS सिस्टीम देण्यात येणार असल्याने एखाद्या नागरीकास झालेल्या आपत्कालीन घटनेची माहिती प्रशासनास द्यावयाची असल्यास मोबाईल ऍप द्वारे माहिती/फोटो देणे सुलभ होणार आहे.
- त्याचप्रमाणे दैनंदीन हवामान अपडेट, पर्जन्यमान, जिल्हयातील प्रकल्पांची पाणीपातळी, विविध आपत्ती मध्ये काय करावे काय करु नये याची माहितीपत्रके इ. माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नैसर्गिक आप्पती
महत्वाचे लिंक्स
काय करावे
काय नाही करावे
महत्वाचे संदेश